१) मनोरुग्ण :
स्क्रिझोफ्रेनिया, ओ.सि.डि., बाय-पोलर डिसऑर्डर, डिप्रेशन, अॅन्गझायटी, आदी.
२) व्यसनाधीन :
अल्कोहोल, चरस, गांजा, अफिम, ब्राऊन शुगर इ. ड्रग्ज, इंटरनेट आणि मोबाईल ॲडिक्शन.
३) मानसिक अपंगत्व :
मतिमंद, सेरेब्रल पाल्सी, ए.डि.एच.डि., ऑटिस्टीक, लर्निंग डिसऑर्डर
१. मनोरुग्णांची अनुभवी मानसोपचार तज्ञांकडून उपचार
२. दिर्घकालीन प्रशिक्षीत नर्सेसकडून पुर्णवेळ प्रेमळ
देखभाल
३. मानसोपचार तज्ञ, चिकित्सक मानसशास्त्रज्ञ,
समुपदेशक, सायकेॲट्रीस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्
कौन्सिलर, स्कील डेव्हलपर, फिजिशियन, व्यावसायीक,
समाजसेवक, डॉक्टर्सची उपलब्धता
४. प्रशिक्षीत समुपदेशकांमार्फत आवश्यकतेनुसार रुग्णाचे
व कुटुंबाचे समुपदेशन
५. ग्रुप डिस्कशन, रोल प्ले, ब्रेन बुस्टींग गेम्स, को-
ऑर्डीनेटींग गेम्सचे नियमित आयोजन
६. उत्कृष्ट आहारव्यवस्था
७. पात्र उमेदवारांसाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली
सर्वसमावेशक रिहॅबीलीटेशन सेंटर
योग साधना आणि प्राणायाम व्यक्तिच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही संतुलित ठेवतात ही बाब
आता मान्य झालेली आहे. संस्थेतील योगशिक्षक, चिकित्सक/मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने दररोज
प्रत्येकाकडून त्यांच्या प्रकृतीनुसार योगसाधना व प्राणाय करवून घेतात.
ग्रुप अॅक्टिव्हीटी
मानसोपचारामध्ये ग्रूप डिस्कशन, रोल प्ले, ब्रेन स्टीम्यूलींग गेम्स / क्वीझेस आदिचा महत्वाचे स्थान
आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव एकमेकांबरोबर चर्चिले जातात. तज्ञ
मार्गदर्शक या चर्चेचा आधार घेऊन मार्गदर्शन करतात. गरज पडेल तेंव्हा वैयक्तिक तसेच कौटूंबिक
पातळीवर समुपदेशनही करतात